अलेप्पो

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अलेप्पो

अलेपो (अरबी: حلب; हलाब) हे सीरिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर ऐतिहासिक ओस्मानी साम्राज्यामधील कॉन्स्टेन्टिनोपल व कैरो खालोखाल तिसरे मोठे शहर होते. आशिया व युरोपला जोडणारा रेशीम मार्ग अलेप्पोमध्येच संपतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →