अलेजियंट एर ही एक अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या या उपकंपनीचे मुख्यालय लास व्हेगस जवळील एन्टरप्राइझ शहरात असून हिचे तळ लास व्हेगस, लॉस एंजेल्स व ओरलॅंडोसह ११ शहरांतून आहेत.
पूर्णपणे अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीच्या या विमानकंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाली. ही एक सार्वजनिकरित्या व्यवहार होणारी कंपनी असून २०१६ च्या सुमारास यात ५,६०० कर्मचारी होते आणि २.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त बाजार भांडवल होते. ही विमान कंपनी उत्तर अमेरिकेतील चौदावी सर्वात मोठी विमान कंपनी आहे.
अलेजियंट एर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.