निओस (विमान कंपनी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

निओस (विमान कंपनी)

निओस एस.पी.ए. ही एक खाजगी इटालियन विमान कंपनी आहे.सोम्मा लोम्बार्दो येथे मुख्यालय असलेली ही कंपनी आल्पीटूर या कंपनीची उपकंपनी आहे. निओस आपल्या बोईंग ७३७, बोईंग ७३७ मॅक्स आणि बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांच्या ताफ्याद्वारे ८५ पेक्षा जास्त देशांतील शहरांना विमानसेवा पुरवते. या विमान कंपनीचा मुख्य तळ मिलान मालपेन्सा विमानतळ येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →