इराकी एरवेझ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इराकी एरवेझ

इराकी एअरवेज (अरबी: الملكية الأردنية) ही इराक देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेली इराकी एअरवेज मध्य पूर्वेतील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. तिचे मुख्यालय बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत.

सध्या इराकी एअरवेजमार्फत जगातील ३८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →