अलिटालिया (इटालियन: Alitalia—Compagnia Aerea Italiana S.p.A.) ही इटली देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी होती. रोम महानगरामधील फ्युमिचिनो येथे मुख्यालय व लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळावर प्रमुख हब असणारी अलिटालिया इटलीमधील सर्वात मोठी विमान कंपनी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलिटालिया
या विषयावर तज्ञ बना.