अलायन्स म्युनिसिपल विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

अलायन्स म्युनिसिपल एरपोर्ट (आहसंवि: AIA, आप्रविको: KAIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: AIA) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील अलायन्स शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ बॉक्स ब्यूट काउंटीमध्ये अलायन्स शहराच्या आग्नेयेस तीन मैलांवर आहे. या विमातळापासून डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हरला विमासेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →