अलकनंदा दीर्घिका

या विषयावर तज्ञ बना.

अलकनंदा दीर्घिका

अलकनंदा दीर्घिका (सामान्य भाषेत: अलकनंदा आकाशगंगा) ही सुमारे १२ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर असलेली एक सर्पिलाकार दीर्घिका आहे. २०२५ मध्ये नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) द्वारे तिचा शोध लागला. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र येथील दोन भारतीय खगोलशास्त्रज्ञ, राशी जैन आणि योगेश वडाडेकर यांनी याचा शोध लावला. असा अंदाज आहे की ही मोठी सर्पिल दीर्घिका महास्फोट (बिग बँग) नंतर फक्त १.५ अब्ज वर्षांनी अस्तित्वात आली. अलकनंदा दीर्घिकेचा शोध नोव्हेंबर २०२५ मध्ये "ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" या इंग्लिश वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →