अल अहसा मरूद्यान हे जगातील सर्वात मोठे मरूद्यान आहे. हे सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील भागात, पर्शियन आखाताच्या किनाऱ्यापासून सुमारे ६० किमी (३७ मैल) अंतरावर आहे. २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या मरूद्यानाचा समावेश केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अल अहसा मरूद्यान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.