प्रेस्कॉट प्रादेशिक विमानतळ तथा अर्नेस्ट ए. लव्ह फील्ड (आहसंवि: PRC, आप्रविको: KPRC, एफ.ए.ए. स्थळसूचक: PRC) हा अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील प्रेस्कॉट शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून ८ मैल उत्तरेस यावापाई काउंटीमध्ये आहे. येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर आणि लॉस एंजेलसला विमानसेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्नेस्ट ए. लव्ह फील्ड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.