अर्खांगेल्स्क

या विषयातील रहस्ये उलगडा.

अर्खांगेल्स्क

अर्खांगेल्स्क (रशियन: Архангельск) हे रशिया देशाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. अर्खांगेल्स्क शहर रशियाच्या उत्तर भागात श्वेत समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मध्य युगीन काळात ते रशियाचे सर्वात मोठे बंदर होते. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३.५ लाख लोकसंख्या असलेले अर्खांगेल्स्क रशियामधील प्रमुख शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →