अरुणा रॉय (२६ मे, इ.स. १९४६, चेन्नई - हयात) ह्या भारतातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.अरुणा रॉय, शंकर सिंग, निखिल डे आणि इतर अनेकांसह मजदूर किसान शक्ती संघटनेनी "मजदूर किसान शक्ती संघ" याची स्थापना केली. त्या त्यांच्या समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कामाबद्दल ही ओळखले जात असे.तसेच त्या एनएसीचा सदस्य देखील होत्या.
राष्ट्रीय सल्लागार समिती ज्याची स्थापना युपीए -१ च्या सरकारने केली होती, ज्याची अध्यक्षता सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.
अरुणा रॉय
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?