अरुणा जयंती

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अरुणा जयंती ह्या जानेवारी २०११ पासून Capgemini india(कॅपजेमिनी भारत) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.‘भारतातल्या सर्वाधिक सामर्थ्यशाली उद्योजिकांपैकी एक, ही अरुणा जयंती यांची ओळख गेले दीड दशक कायम राहिली आहे. कॅपजेमिनी उद्योगसमूहाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या त्या सदस्य आहेत,कॅपजेमिनी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत आणि स्वीडन कंट्री बोर्ड, कॅपजेमिनी स्वीडनच्या त्या अध्यक्ष आहेत.[१] नॅसकॉम (NASSCOM) एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या त्या निवडून आलेल्या सदस्य आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकतच्या नियामक मंडळावर त्या काम करतात. २०१३ मधल्या इंडिया टूडे विमेन समिटमध्ये 'इंडिया टुडे वूमन इन द कॉपेरिट वर्ल्ड' म्हणून त्यांना गौरवलं गेलं होतं.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →