अरुकू हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. अरुकू मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकाद्वारे निवडून आल्यानंतर ४ जून २०२४ पासून युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्षाच्या डॉ. चेट्टी तनुजा राणी ह्या अरुकूच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांचा हा एकूण पहिला कार्यकाळ सुरू आहे.
अरुकू लोकसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.