अम्हारिक ही इथियोपिया देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे २.५ कोटी भाषिक असलेली अम्हारिक ही अरबीखालोखाल सामी भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. अम्हारिक भाषेची स्वतंत्र लिपी असून ती रोमन अथवा इतर लिप्यांमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अम्हारिक भाषा
या विषयातील रहस्ये उलगडा.