अदिस अबाबा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अदिस अबाबा

अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

चाळीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून अंदाजे २,५०० मीटर उंचीवर आहे.

स्थानिक अम्हारिक भाषा भाषेत अदिस अबाबाचा अर्थ नवीन फुल असा होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →