अम्मान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अम्मान

अम्मान (अरबी: عمّان) ही मध्य पूर्वेतील जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. अम्मान हे लेव्हेंट प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरब जगातील पाचवे क्रमांकाचे शहर आहे. हे सर्वात आधुनिक अरब शहरांमध्ये आणि प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →