अमेरिकन कॅपिटल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अमेरिकन कॅपिटल

अमेरिकन कॅपिटल (इंग्लिश: United States Capitol) ही अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मधील एक सरकारी इमारत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स व सेनेट ह्या दोन्ही सभागृहांचे कामकाज कॅपिटलमध्ये चालते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →