यूरे काउंटी, कॉलोराडो

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

यूरे काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसारी येथील लोकसंख्या ४,८७४ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर यूरे येथे आहे. यूरे काउंटी पूर्णपणे पर्वतीय असून या काउंटीला अमेरिकेचे स्वित्झर्लंड असेही म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →