सान हुआन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटींपैकी एक आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०५ असून ही कॉलोराडोतील सर्वात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे. सिल्व्हर्टन येथील प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे. या काउंटीला या प्रदेशातील पर्वतरांगेचे नाव दिले आहे. सान हुआन काउंटीची सरासरी उंजी ३,४२६ मी (११,२४० फूट) असून ही अमेरिकेतील सर्वाधिक उंचीवर असलेली काउंटी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान हुआन काउंटी, कॉलोराडो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!