ग्रीनफील्ड स्टेडियम हे जमैका देशाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रीनफील्ड स्टेडियम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.