अर्नोस व्हेल स्टेडियम (Arnos Vale स्टेडियम) हे कॅरिबियनमधील सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाच्या किंग्सटाउन शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १८,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या अर्नोस व्हेल येथे क्रिकेटचे कसोटी व एकदिवसीय सामने खेळवले जातात. जुलै २००९ मध्ये येथील वेस्ट इंडीजसोबत झालेल्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघाने आपला पहिलावाहिला विजय मिळवला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्नोस वेल मैदान
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.