अमीर गरीब हा २६ जुलै १९७४ ला प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील मसाला चित्रपट आहे जो मोहन कुमार यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात देव आनंद, हेमा मालिनी, प्रेम नाथ, तनुजा, सुजित कुमार आणि रणजीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमीर गरीब
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.