आस का पंछी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आस का पंछी हा १९६१ मधील हिंदी चित्रपट आहे जो जे. ओम प्रकाश निर्मित आहे. तो मोहन कुमार आणि राजिंदर सिंग बेदी यांनी लिहिलेला होता आणि मोहन कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. कथेसाठी मोनह कुमार यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.

या चित्रपटात राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला आणि लीला चिटणीसांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →