शोर हा १९७२ चा भारतीय हिंदी चित्रपट आहे जो मनोज कुमार यांनी लिहिलेला, निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. कुमार यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका देखील केली आहे. या चित्रपटाचा तमिळमध्ये ओसाई या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोर (१९७२ चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.