अमृत (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अमृत हा १९८६ चा हिंदी नाटक चित्रपट आहे ज्यामध्ये राजेश खन्ना यांनी अमृतलाल शर्मा ही शीर्षकभूमिका साकारली आहे. अवतार दिग्दर्शित केल्यानंतर लगेचच मोहन कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे गीतलेखन आनंद बक्षी यांनी गीतलेखन केले होते.

या चित्रपटाने १९८७ मध्ये राजेश खन्ना यांना चौथा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला. या चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली तसेच याला बॉलीवूड गाईड कलेक्शनमध्ये पाच स्टार मिळाले. या चित्रपटाचा तेलगूमध्ये आत्मा बंधुवुलु म्हणून रिमेक करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →