अमीर कजलबश

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अमीर कझलबश (१९४३ – २००३) हे एक प्रसिद्ध शायर (कवी) आणि चित्रपट गीतकार होते. त्यांचा जन्म दिल्ली, येथे १९४३ मध्ये झाला आणि २००३ मध्ये त्यांचे निधन झाले. प्रेम रोग (१९८२) आणि राम तेरी गंगा मैली (१९८५) या भारतीय चित्रपटांमधील गीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रेम रोग चित्रपटातील "मेरी किस्मत" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →