अभिसित वेज्जाजीवा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अभिसित वेज्जाजीवा

अभिसित वेज्जाजीवा (देवनागरी लेखनभेद: अफिसित वेचाचिवा ; थाई: อภิสิทธิ์ เวชชาชีวะ ; रोमन लिपी: Abhisit Vejjajiva ; ) (ऑगस्ट ३, इ.स. १९६४ - हयात) हे थायलंडाचे २७वे व विद्यमान पंतप्रधान आहेत. इंग्लंडमध्ये जन्मलेले व ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले वेज्जाजीवा वयाच्या २७व्या वर्षी थायलंडचे संसदसदस्य बनले व इ.स. २००५ साली लोकशाही पक्षाच्या नेतेपदी निवडून आले. डिसेंबर इ.स. २००८ मध्ये राजे भूमिबोल अदुल्यदेज ह्यांनी वेज्जाजीवांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. वयाच्या ४४व्या वर्षी पंतप्रधान बनलेले वेज्जाजीवा गेल्या ६० वर्षांमध्ये थायलंडाचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →