अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१६

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१६

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने जुलै २०१६ मध्ये द ग्रॅंज, एडिनबर्ग येथे दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. पहिला सामना वाया गेल्याने अफगाणिस्तानने मालिका १-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →