दुबई त्रिकोणी मालिका ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये ८ ते १९ जानेवारी २०१५ दरम्यान आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. २०१५ क्रिकेट विश्वचषकासाठी सराव म्हणून अफगाणिस्तान, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात ही त्रिदेशीय मालिका होती. अंतिम सामन्यात निकाल न लागल्याने आयर्लंडने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१४-१५ दुबई तिरंगी मालिका
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.