अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने जुलै २०१६ मध्ये स्टॉर्मॉंट, बेलफास्ट येथे पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. आयर्लंडने पहिल्यांदाच पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →