आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८

आयर्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१७ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. मार्च २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी या सामन्यांचा सराव म्हणून वापर करण्यात आला. आयर्लंडने मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →