पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. जुलै २०२३ मध्ये दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या. हा दौरा २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →