दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आयर्लंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता. सर्व सामने अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. एप्रिल २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२४ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →