झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जुलै २०२४ मध्ये आयर्लंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात एका कसोटी सामन्याचा समावेश होता, जो दोन संघांमधील असा पहिला सामना होता आणि बेलफास्टमधील स्टॉर्मोंट क्रिकेट मैदानावर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना होता. हा सामना आयर्लंडने जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४
या विषयातील रहस्ये उलगडा.