अप्पर ताडोंग विधानसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अप्पर ताडोंग विधानसभा मतदारसंघ हा भारतातील सिक्कीम राज्यातील ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे.

संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांचे सीमांकन आदेश, २००८ पारित झाल्यानंतर हा मतदारसंघ तयार केला गेला आणि तो गंगटोक जिल्ह्याचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →