गंगटोक विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गंगटोक विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे व सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जमातींसाठी (भुतिया-लेपचा) राखीव ठेवण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →