रिंचेनपोंग विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. रिंचेनपोंग हा राज्यातील एकमेव सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा मतदारसंघ भुतिया-लेपचा समाजाच्या सदस्यांसाठी राखीव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिंचेनपोंग विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?