अपर्णा बिष्ट यादव (जन्म: ५ फेब्रुवारी, १९९०) या एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असलेल्या अपर्णा, समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या सून म्हणून ओळखल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अपर्णा यादव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!