संघमित्रा मौर्य

या विषयातील रहस्ये उलगडा.

संघमित्रा मौर्य (जन्म ३ जानेवारी १९८५) एक भारतीय राजकारणी आणि १७व्या लोकसभेचे सदस्या आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यादव यांचा पराभव करून, भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून उत्तर प्रदेशमधील बदायूंमधून भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात लोकसभेवर निवडून गेल्या. यापूर्वी तिने इ.स. २०१४ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या सदस्य म्हणून मैनपुरी येथे निवडणूक लढविली होती पण मुलायमसिंह यादव यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →