राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २००३ हा भारतीय संसदेने तयार केलेला कायदा आहे. या कायद्याद्वारे १.२ अब्ज लोकसंख्येपैकी २/३ लोकसंख्येला अनुदानित तत्वावर अन्न पुरवण्याची तरतूद करण्यात आली. १२ सप्टेंबर २०१३ रोजी हा कायदा तयार झाला तर ५ जुलै २०१३ रोजी तो अंमलात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अन्नसुरक्षा कायदा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!