अनेकल विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक विधानसभेचा १७७ वा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनेकल विधानसभा मतदारसंघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.