उडुपी विधानसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उडुपी विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक विधानसभेचा १२० वा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघात असून उडुपी जिल्ह्यात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →