औराड विधानसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

औराड विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक विधानसभेचा ५२ वा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर लोकसभा मतदारसंघात असून बीदर जिल्ह्यात मोडतो. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →