अराभावी विधानसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अराभावी विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक विधानसभेचा ८ वा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगांव लोकसभा मतदारसंघात असून बेळगाव जिल्ह्यात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →