अनुप कुमार हा भारतीय कबड्डी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. २०१० साली तो भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार होता. भारतीय संघाशिवाय तो यु मुंबा या प्रो कबड्डी या खेळाच्या मालिकेतील संघाचाही कर्णधार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुप कुमार
या विषयातील रहस्ये उलगडा.