पुणेरी पलटण हा पुणे स्थित प्रो कबड्डी लीग मधील बारा संघांपैकी एक आहे. सध्या पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार आहे व अर्जुन पुरस्कार विजेते बी. सी. रमेश प्रशिक्षक आहेत. इन्शुअरकोट स्पोर्ट्स लिमिटेड या संघाचे मालक आहेत व हा संघ श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे घरचे सामने खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणेरी पलटण
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!