अनिकेत देशमुख

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॉ. अनिकेत देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेत 54 वर्षे व सर्वाधिक 11 वेळा आमदार म्हणून राहिलेले दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. डॉ. अनिकेत यांचे वैद्यकीय शिक्षण सोलापुरातील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे.

डॉ. अनिकेत देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) मध्ये सक्रिय आहेत. ते सध्या शेकापचे महाराष्ट्र राज्य चिटणीस म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी 2019 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सांगोला मतदारसंघातून लढवली होती. पण त्यांचा थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. ते पेशाने डॉक्टर असून कै. गणपतराव देशमुख यांच्याप्रणेच व त्यांचा आदर्श घेऊन ते राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत.

वडील - चंद्रकात गणपतराव देशमुख

भाऊ - आमदार डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख

शिक्षण - MBBS, MS (Orthopedics), FIJRS

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →