अनंत गंगाराम गीते (जून २, इ.स. १९५१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे भारतातील मराठी राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य असून त्यांनी भारताच्या लोकसभेत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे तसेच मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनंत गीते
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?