अजेंद्र सिंह लोधी हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. लोधी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पुष्पेंद्र सिंह चंदेल यांचा २,६२९ मतांनी पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजेंद्र सिंह लोधी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.