राहुल लोधी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

राहुल सिंह लोधी हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत आणि दामोह येथून मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी २०१८ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जयंत मलाय्या यांचा ७९८ मतांनी पराभव केला होता. लोधींनी ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना २०२१ च्या पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले जेथे त्यांचा काँग्रेसच्या अजय कुमार टंडन यांनी १७,०९७ मतांनी पराभव केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोधींनी ४०६,४२६ मतांनी विजयी मिळवला व काँग्रेसच्या तरवर लोधी यांचा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →